Headlines

Global Maharashtra Breaking News

बळीराजा सेना जिल्हाध्यक्षपदी वासुदेव साळवी यांची नियुक्ती

⚡ओरोस ता.१४-: राज्यात नव्याने स्थापन झालेल्या बळीराजा सेना जिल्हाध्यक्षपदी वासुदेव साळवी यांची नुकतीच झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत निवड जाहीर केली आहे. कोकणात राज्यात नव्याने स्थापन झालेल्या बळीराजा सेना राज्य कार्यकारिणीची सभा राज्याध्यक्ष अशोक बालम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी यावेळी राज्य उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक, सरचिटणीस प्रकाश तराळ संभाजी काजरेकर, नंदकुमार मोहिते, कोषाध्यक्ष मनोहर पवार यासह…

Read More

तेरेखोल नदीने गाठली इशारा पातळी

नदीकाठच्या लोकांना तहसीलदारानी दिले सतर्कतेचे आदेश बांदा/प्रतिनिधीमुसळधार पावसाने तेरेखोल नदीने इशारा पातळी गाठल्याने आज सकाळी तातडीने सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी बांद्यात येत तेरेखोल नदीची पाहणी केली. हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नदीकाढच्या गावातील लोकांना तहसीलदार पाटील यांनी सतर्कतेचा इशारा दिला.तेरेखोल नदीची इशारा पातळी हि ४.२६० मिटर इतकी असून नदीची…

Read More

प्राथमिक आरोग्य केंद्र सुस्थितीत आणा

जिल्हा आरोग्य अधिकारी खलिफे यांची शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट ⚡कणकवली ता.१४-: संपूर्ण जिल्ह्यात जि. प. अखत्यारीत 38 प्राथमिक आरोग्य केंद्र येतात. सदर काही इमारती सुस्थितीत असून काही इमारतींना किरकोळ दुरुस्ती आहे.या या समस्यांबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल, उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी खलिफे यांची भेट घेत लक्ष वेधले….

Read More

वैभववाडी रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा संपन्न…

⚡वैभववाडी ता.१४ संजय शेळके-: रोटरी क्लब ऑफ वैभववाडीचा पदग्रहण सोहळा दिनांक 8 जुलै रोजी वैभववाडी महाविध्यालयाच्या नुतन सभागृहात संपन्न झाला. नुतन अध्यक्ष म्हणून रो.श्री संजय शिवाजी रावराणे यांनी पदभार स्वीकारला.पदग्रहन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून गव्हर्णर चिफ असिस्टंट रो. अशोक नाईक उपस्थित होते. इरिया हेड रो. प्रणय तेली, असिसस्टंट गव्हरर्णर रो. राजन बोभाटे, रो.संजय पुनाळेकर, रो….

Read More

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मसुरे एज्युकेशन सोसायटीचे मोठे योगदान- डॉ. दीपक परब

⚡मालवण ता.१४-: विद्यार्थ्यांनी प्रशालेतून शिकून मोठे झाल्यावर प्रशालेबरोबरच संस्थेकडेही आदराने पाहिले पाहिजे. भविष्यात आपली शाळा, संस्था विद्यार्थ्यांनाच पुढे न्यायची आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मसुरे एज्युकेशन सोसायटीने दिलेले योगदान मोठे आहे, प्रतिपादन मसुरे आर पी बागवे हायस्कूल येथे बोलताना या संस्थेचे अध्यक्ष व उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक मुळीक परब यांनी केले. मसुरे येथे आर. पी….

Read More

शिष्यवृत्ती परीक्षेत आयडियल इंग्लिश स्कूल वरवडेचे यश

⚡कणकवली ता.१४-:महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे” यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक (पाचवी) आणि उच्च माध्यमिक ( आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे.जिल्हा गुणवत्ता यादीतील विध्यार्थी खालीलप्रमाणे ग्रामीण सर्वसाधारण इयत्ता ८ वी१)हर्षिता अजित सावंत (जिल्ह्यात १ ली)२)…

Read More

वन्य प्राण्यांच्या प्रतिबंधासाठी सामूहिक सौर कुंपण फायदेशीर

ब्रिगेडियर सुधीर सावंत:सिंधुदुर्गनगरी येथे वन्य प्राणी उपद्रव प्रतिबंधासाठी झाली बैठक ⚡ओरोस ता.१४-: वन्य प्राण्यांच्या प्रतिबंधासाठी सामूहिक सौर कुंपण फायदेशीर ठरू शकते, असे आज झालेल्या वन्य प्राण्यांपासून संरक्षण बैठकीत ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सांगितले.दरम्यान वन्य प्राण्यांमुळे होणारे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना आखण्यासाठी माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कृषि विज्ञान केंद्र, कृषि महाविद्यालय,…

Read More

दिल्लीतील नाबार्ड ४२ व्या वर्धापन दिन सोहळ्यास जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची उपस्थिती…

सोहळ्यास अमित शहांनी केले मार्गदर्शन ⚡ओरोस ता.१४-: राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड )ची स्थापना १२ जुलै १९८२ रोजी ग्रामीण विकासासाठी झाली. नाबार्डचा ४२ वा वर्धापन दिन १२जुलै २०२३ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कर्यक्रमासाठी देशभरातील राज्य बँकांचे व निवडक जिल्हा मध्यवर्ती बँकांचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निमंत्रित…

Read More

प्रचंड मेहनत करा तरच भविष्यात उच्च पदावर पोहचाल:रविंद्र बाईग यानी

⚡कणकवली ता.१४-: शाळेत शिक्षक आपल्याला शिक्षा करतात तेव्हा त्याचा राग येतो मात्र त्यानी शिक्षा केल्यानतंर मी अभ्यास केला आज मोठा झालो याची जाणीव होते. आज जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या कमी होत चालली आहे मात्र याच शाळेतील विद्यार्थी आज उच्च पदावर पोहचले असून शालेय जीवनापासून प्रचंड मेहनत करा तरच भविष्यात उच्च पदावर पोहचाल असे प्रतिपादन भारतीय…

Read More

राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर

⚡मुंबई दि.१४-: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय…

Read More
You cannot copy content of this page