Headlines

Global Maharashtra Breaking News

तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या संघाला विजेतेपद…

⚡सावंतवाडी ता.०५-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा शनिवार दि. ०२-०९- २०२३ रोजी खेमराज विद्यालय , बांदा येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या १४ वर्षाखालील विद्यार्थ्यांच्या व्हॉलीबॉल संघाने विजेतेपद पटकावून जिल्हास्तरावर धडक मारली. तसेच सोमवार दि . ०४-०९ – २०२३ पाट हायस्कूल…

Read More

कुडाळमध्ये रंगणार कोकणातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव …

मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांची मांदियाळी ⚡कुडाळ ता.०५-:भाजप नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून येत्या शुक्रवार, ८ सप्टेंबर २०२३ रोजी कोकणातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव कुडाळ नवीन एसटी स्टँडच्या मैदानावर मोठ्या दिमाखात रंगणार आहे. या दहीहंडी उत्सवासाठी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधदुर्ग जिल्ह्यातील पथके दाखल होणार असल्याची माहिती भाजप कुडाळ तालुकाध्यक्ष दादा…

Read More

मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठाकरे युवा सेनेच्या 18 जणांवर गुन्हा दाखल…

⚡सावंतवाडी ता.०५-: जमावबंदी मनाई आदेश असताना त्याचे उल्लंघन करत येथील शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न करून मनाई आदेशाचे उल्लंघन व अवमान केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात ठाकरे युवा सेनेच्या 18 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. येथील केसरकर यांच्या निवासस्थानासमोर आज करे युवा सेनेच्या…

Read More

बांद्यात किंग कोब्रा जातीच्या सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले…

बांदा/प्रतिनिधीबांदा गावातील सर्पमित्र राजा खान यांनी पानवळ येथे घरात शिरलेल्या किंग कोब्रा जातीच्या नागाला शिताफिने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. आजवर अनेक सर्पांना राजा खान यांनी जीवदान दिले आहे. बांदा तसेच बांदा शहराच्या लगतच्या गावांमधून राजा खान यांना नेहमी बोलवण्यात येते. वेळप्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून खान हे नेहमी लोकांची मदत करत असतात. शासनाने अशा सर्पमित्रांची…

Read More

बांद्यात किंग कोब्रा जातीच्या सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले…

बांदा/प्रतिनिधीबांदा गावातील सर्पमित्र राजा खान यांनी पानवळ येथे घरात शिरलेल्या किंग कोब्रा जातीच्या नागाला शिताफिने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.आजवर अनेक सर्पांना राजा खान यांनी जीवदान दिले आहे. बांदा तसेच बांदा शहराच्या लगतच्या गावांमधून राजा खान यांना नेहमी बोलवण्यात येते. वेळप्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून खान हे नेहमी लोकांची मदत करत असतात. शासनाने अशा सर्पमित्रांची दखल…

Read More

बांदा येथे शिक्षक दिनानिमित्त पतंजली सिंधुदुर्ग तर्फे योग शिबिर संपन्न…

बांदा/प्रतिनिधीशिक्षक दिनाचे औचित्य साधून आज पतंजली योग समिती सिंधुदुर्गतर्फे सकाळी 7 ते 8:30 पर्यंत गोगटे वाळके महाविद्यालय पानवळ-बांदा येथे एक दिवसीय विशेष योग शिबिर घेण्यात आले.कॉलेजचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, प्रा. रमाकांत गावडे, प्रा. जोशी आणि सहकारी यांनी योगशिबिर होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.सर्व शिक्षक आणि इतर कर्मचारी यांच्या मागणीनुसार विशेष शिबीर ठेवण्यात आले होते. पतंजली…

Read More

समाजाच्या उत्कर्षासाठी नव्या पिढीला जागृत करा…

महेश परुळेकर; बांदा येथे भटके विमुक्त दिन साजरा बांदा/प्रतिनिधीभटक्या विमुक्तांचा खरा इतिहास हा शूरवीरांचा व पराक्रमांचा आहे. आम्ही शुर वीर आसूनही गेली अनेक वर्षे उपेक्षितांचे जिणे जगत आलो आहोत. कारण आमचा खरा इतिहास कधी आमच्या समोरच येऊ दिला नाही. पण आता येथे थांबून चालणार नाही कारण आता आम्हाला आमच्या उत्कर्षाचा इतिहास नव्याने लिहायचा आहे. त्यासाठी…

Read More

मराठा समाज बांधवांवर झालेल्या लाटी हल्ल्याचा बांदा येथे मराठा समाजाकडून निषेध…

बांदा/प्रतिनिधीजालना येथे मराठा आरक्षणासाठी चालू असलेल्या बेमुदत उपोषण करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठीहल्ल्याचा निषेध आज बांदा येथील पिंपळेश्वर मंदिरासमोर बांदा मराठा समाजाने केला.यावेळी बांदा मराठा समाजाचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांच्या नेतृत्वाखाली घोषणा देण्यात आल्या. दरम्यान गुरुवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता बांदेश्वर भूमिका मंदिर येथून बांदा मराठा समाजातर्फे…

Read More

मालवण तालुका मराठा उत्कर्ष मंडळाची १० रोजी वार्षिक सभा

⚡मालवण ता.०५-: मालवण तालुका मराठा समाज उत्कर्ष मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मालवण भरड येथील लिलांजली हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सभासदांनी या सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष उदय मोरे, सचिव प्रताप बागवे, उपाध्यक्ष विनायक परब यांनी केले आहे.

Read More

सिंधुदुर्गातील संस्थांसाठी कुडाळ येथे १० रोजी ‘सिंधुदुर्ग समिट’ चे आयोजन

⚡मालवण ता.०६-: कोकण एनजीओ फेडरेशन या शिखर संस्थेच्या माध्यमातून रविवार दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वा. कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, ट्रस्ट, अशासकीय संस्था, शैक्षणिक संस्था, देवस्थान संस्था, सहकारी संस्था यांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूने “सिंधुदुर्ग एनजीओ समिट – २०२३”चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन हेमंत राठी (चेअरमन एम्पायर…

Read More
You cannot copy content of this page