मालवण तालुका मराठा उत्कर्ष मंडळाची १० रोजी वार्षिक सभा

⚡मालवण ता.०५-: मालवण तालुका मराठा समाज उत्कर्ष मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मालवण भरड येथील लिलांजली हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सभासदांनी या सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष उदय मोरे, सचिव प्रताप बागवे, उपाध्यक्ष विनायक परब यांनी केले आहे.

You cannot copy content of this page