स्वच्छता ही सेवा उपक्रम १५ सप्टेंबर पासून…
सर्व ग्राम पंचायतीनी सहभागी होण्याचे प्रशासक प्रजित नायर यांचे आवाहन ओरोस ता १२राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हयात 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत “स्वच्छता ही सेवा 2023” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागात हा उपक्रम राबविण्यात येणार असुन, जिल्हयातील सर्व ग्रामपंचायती मध्ये या उपक्रमांची प्रभावी…
