वनविभागाविरोधात प्रांत कार्यालयासमोर स्वातंत्रदिनी उपोषणाचा इशारा…
चौंडू पाटील : आंबोलीत एकतर्फी अतिक्रमण कारवाई आंबोली,ता.४: येथील वनविभागाने घाटातील माझा एकमेव स्टॉल हटवला तसेच सामान भरून नेताना मी विचारण्यासाठी गेलो असता अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मी गटारात पडून जखमी झालो त्यामुळे आंबोली, सावंतवाडी आणि बांबोळी येथे उपचार घेतले मला गंभीर दुखापत झाली.आंबोली आरोग्य केंद्रासमोर तसेच इतर ठिकाणी रिजर्व फॉरेस्ट आणि इतर…
