बेळगाव ते आंबोली मॅरेथॉन स्पर्धा अविस्मरणीय
धुक्याची दुलई,रिमझिम पाऊस,65 किलोमीटर अंतर आणि 60 धावपटूंचा अमाप उत्साह सावंतवाड़ी प्रतिनिधी, धुक्याची दुलाई ,रिमझिम पडणारा पाऊस, पहावे तिकडे डोळ्यांना सुखावणारे हिरव्या गालीच्याने नटलेले डोंगर यातून जाणारा ,वळणारा ओला रस्ता पण मंद वाऱ्याने जाणवणारा सुखद गारवा अशा उत्साही करणाऱ्या वातावरणात रविवारी (दि.६) कर्नाटक राज्यातील बेळगावी इन्डूरन्स स्पोर्ट्स क्लब ‘मॅरेथॉन” स्पर्धेची सांगता आंबोली मुख्य धबधब्याजवळ सावंतवाडी…
