कोलगाव परिसरात चिरे वाहतूक करणारा ट्रक पलटी…

⚡सावंतवाडी ता.०३-: येथील कोलगाव परिसरातील चिरे वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला असून सूर्य आणि कोणाला जीवित हानी झाली नाही परंतु ड्रायव्हर किरकोळ दुखापत झाली आहे ही घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली असून घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.

You cannot copy content of this page