जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रामाणिक प्रयत्नांची गरज…
विजय केनवडेकर:महाविद्यालयात वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस राबविले जातात त्यांचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा… ⚡मालवण ता.१७-: जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे हे असेल तर शुण्यातूनही विश्व निर्मिती करता येते यासाठी मेहनत हवी जन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे म्हणून कोणत्याही कामाला कमी लेखू नका हे आपल्या…
