Headlines

Global Maharashtra Breaking News

दिलीप भोगले यांचा भाजपमध्ये प्रवेश…

⚡कणकवली ता.२९-: बीडवाडी येथील शिवसेना उबाठा गटाचे माजी विभागप्रमुख दिलीप उर्फ दादा भोगले यांनी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भोगले यांच्या या प्रवेशामुळे बीडवाडीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.पक्षप्रवेशाच्यावेळी जि. प. चे माजी अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, माजी सभापती दिलीप तळेकर, संदीप सावंत, राजू हिरलेकर, दत्ता काटे यांच्यासह…

Read Full News

एसटी कर्मचारी यांच्या संपावेळी मागील सरकारकडून अन्याय झाला…

अशोक राणे:भाजप प्रणीत संघटनेत एसटी कर्मचाऱ्यांचा संजू परब यांच्या उपस्थितीत प्रवेश.. ⚡सावंतवाडी ता.२९-: सेवा शक्ती संघर्ष जनसंघ संघटना भाजप प्रणीत असून कामगारांच्या हितासाठी काम करते. एसटी कर्मचारी यांच्या संपावेळी मागील सरकारकडून अन्याय झाला, मागण्या पूर्ण केल्या नाहीत. संप संपल्यावर भाजप प्रणीत ही संघटना अस्तित्वात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर विश्वास…

Read Full News

व्यंकटेश वारंंग यांचा भाजपमध्ये प्रवेश…

⚡कणकवली ता.२९-: सावडावचे माजी सरपंच व शिवसेना उबाठा गटाचे विभागप्रमुख व्यंकटेश वारंग व दिनेश नेवरेकर यांनी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत अोम गणेश निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला. सावडावात ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसला आहे. पक्षप्रवेशाच्यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, दत्ता काटे राजू हिरलेकर, संदीप सावंत, उत्तम वारंग, सिद्धेश लोके अशोक…

Read Full News

कामगार दिनी 1 मे रोजी कणकवली शहरात विविध कार्यक्रम…

⚡कणकवली ता.२९-: जागतिक कामगार दिन म्हणून विविध संघटनांतर्फे १ मे हा दिवस साजरा केला जातो. यावर्षीही यादिवशी कणकवली शहरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन कामगार संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. कामगार मेळावाही घेण्यात येणार आहे.मतदार जागृती अभियान या उपक्रमांतर्गत बुधवारी १ मे रोजी सकाळी कणकवली शहरातील प्रतिष्ठित नागरिकांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सायंकाळी…

Read Full News

सोनाळीतील ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश…

⚡वैभववाडी ता.२९-: सोनाळी-वाणीवाडी येथील शिवसेना उबाठा पक्षाचे गटप्रमुख महेंद्र पाडावे व शिवसैनिक सत्यवान सुतार, संकेत नर, महेंद्र पाडावे, रघुनाथ पाडावे, रुपेश बोभाटे, विशाल पाडावे यांनी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून कोणतीच विकासकामे होत नसल्याने आ. नीतेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश…

Read Full News

सावंतवाडीत २ मे रोजी महायुतीच्या प्रचार रॅलीच आयोजन…

संजू परब:शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची उपस्थिती.. सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सावंतवाडी शहरातून ८० टक्के पेक्षा अधिक मतदान होईल. मोठं मताधिक्य त्यांना शहरातून दिलं जाईल. तर येत्या २ मे ला सायंकाळी ५ वाजता महायुतीच्या प्रचार रॅलीच आयोजन करण्यात आलं आहे. एक हजाराहून अधिक महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यात सहभागी होतील अशी माहिती…

Read Full News

दिगवळेत 4 मे रोजी विविध कार्यक्रम…

⚡कणकवली ता.२९-: कै. महादेव रावजी व गोविंद लुडबे परिवार चॅरिटेबल ट्रस्ट प्रज्ञापुरी दिगवळे-गावडेवाडी यांच्यावतीने नवीन बांधण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा शनिवार 4 रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास बुरंबाळी-राधानगरी येथील सदानंदगिरी महाराज व कासार्डे येथील स्वामीकाका चंद्रकांत सावंत यांची प्रमुख उपस्थित असणार…

Read Full News

कोळंबा देवाची 5 मे रोजी जत्रा…

⚡कणकवली ता.२९-: मटण भाकरीचा प्रसादसाठी महाराष्ट्रासह विविध राज्यात प्रसिद्ध असणार्‍या व भक्तांच्या हाकेला धावणारा, नवसाला पावणारा जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील जागृत देवस्थान श्री देव कोळंबाची जत्रा रविवार 5 मे रोजी पार पडणार आहे. यानिमित्त सकाळी 8 वा. पूजाविधी, 9 वा. नवस फेडणे, 12 वा. नवस बोलणे, सायंकाळी 4 वा. महाप्रसाद म्हणून चक्क मटण व…

Read Full News

कलमठमध्ये विनायक राऊत यांचा प्रचार…

⚡कणकवली ता.२९-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांचा कलमठ बाजारपेठेत शिवसेना उबाठा गटाच्या शिवसैनिकांनी शनिवारी घरोघरी प्रचार करण्यात आला. कलमठ विभागाचे प्रमुख तथा ग्रा. पं. सदस्य अनुप वारंग, युवासेनेचे कलमठ शहरप्रमुख तथा धीरज मेस्त्री, ग्रा. पं. सदस्य सचिन खोचरे, वैदेही गुडेकर, माजी सरपंच धनश्री मेस्त्री, वैदही हजारे, विलास गुडेकर, किरण हुन्नरे,…

Read Full News

उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती आशीर्वाद पुरस्कारासाठी प्रस्तावाचे आवाहन…

⚡कणकवली ता.२९-: मुंबई येथील वंदना प्रकाशन संस्थेतर्फे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीसाठी दरवर्षी आशीवार्द पुरस्कार मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील साहित्य प्रकारांना सन्मानचिन्ह व मानपत्र या स्वरुपात दिले जातात. या पुरस्कारासाठी साहित्यिकांनी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. 1 जानेवारी 2011 ते 31 डिसेंबर 2023 या 13 वर्षांत प्रकाशित झालेल्या पुरस्कांच्या निःशुल्क दोन प्रती इच्छुक सहभागी लेखक,…

Read Full News

You cannot copy content of this page