सावंतवाडी मतदारसंघात शिवसेनेने नेमले प्रभारी…
⚡सावंतवाडी ता.०१-: आंबोली व माडखोल या जिल्हा परिषद मतदार संघासाठी दिनेश गावडे यांना निवडणुक प्रभारी नेमले आहे. तसेच कोलगांव व तळवडे या दोन जिल्हा परिषद मतदार संघासाठी विद्याधर परब, इन्सुली व बांदा या दोन जिल्हा परिषद मतदार संघासाठी विनायक दळवी, मळेवाड व आरोंदा या दोन जिल्हा परिषद मतदार संघासाठी एकनाथ नारोजी यांना निवडणूक प्रभारी म्हणुन…
