Headlines

Global Maharashtra Breaking News

कोकिसरे कुंभार समाजाच्यावतीने उद्यापासून धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम…

संत शिरोमणी गोरोबाकाका पुण्यतिथी निमित्त आयोजन.. वैभववाडी प्रतिनिधीकोकिसरे कुंभार समाज मंडळाच्या वतीने श्री संत शिरोमणी गोरोबाकाका पुण्यतिथी सोहळानिमित्त शनिवार दिनांक 4 मे 2024 ते मंगळवार दिनांक 7 मे 2024 या दरम्यान धार्मिक, संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील नामवंत प्रवचनकार व कीर्तनकर प्रबोधन करणार आहेत.    चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये दररोज पहाटे काकड आरती,…

Read Full News

राजेंद्र तांबे यांना उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुरस्कार प्रदान…

वीज वितरणाच्या भुईबावडा शाखेत आहेत कार्यरत.. वैभववाडी प्रतिनिधी   महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी उप विभाग वैभववाडी शाखा भुईबावडा येथील प्रदान तंत्रज्ञ राजेंद्र सखाराम तांबे यांना यावर्षीचा उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1 मे रोजी कामगार दिनी रत्नागिरी येथे हा पुरस्कार मुख्य अभियंता वीज वितरण कंपनी रत्नागिरी परिमडलं यांच्या हस्ते देण्यात आला.   वीज वितरण…

Read Full News

भजन म्हणजे परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा सोपा मार्ग…

बबन परब: चुनवरे येथील भजन स्पर्धा पारितोषिक वितरण प्रसंगी केले प्रतिपादन.. ⚡मालवण ता.०३-: भजन म्हणजे परमेश्वराची आराधना करणे, प्रापंचिक माणसांना परमेश्वरापर्यंत पोहचण्याचा सोपा मार्ग म्हणजे भजन होय. भजनातील नामस्मरणाने माणूस परिपूर्ण होतो, हे लक्षात घेऊनच आमच्या समितीने भजन स्पर्धेचे आयोजन केले होते, त्याला भजनी बुवांनी आणि भजन रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने ही स्पर्धा यशस्वी झाली,…

Read Full News

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पुन्हा खासदार म्हणून भरघोस मतांनी निवडून द्या…

राणेसमर्थक संतोष गावस यांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.०३-: कोकणचे भाग्यविधाते, महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मतदान करण्याची कोकणवासीयांना बहुदा सावंतवाडी मतदारसंघाला पहिल्यांदाच सुवर्णसंधी चालून आली आहे‌.‌ त्यामुळे खासदार म्हणून त्यांना लोकसभेत पाठवू या, भरघोस मतांनी त्यांना विजयी करून आलेल्या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा. तसेच विरोधी गटातील राणेप्रेमी चाहत्यांनी नारायण राणेंना मतदान करावं असं आवाहन राणेसमर्थक…

Read Full News

नारायण राणेंना लोकसभेत पाठविण्यासाठी शिंरशिंगे गावातून नव्वद टक्के मतदान द्या…

विशाल परब यांचे आवाहन ; उबाठा सेनेला दिला शिरशिंगेत जोरदार धक्का.. ⚡सावंतवाडी ता.०३-: कोकणच्या विकासासाठी ज्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक रक्ताचा थेंब खर्ची केला त्या नारायण राणे यांना पुन्हा लोकसभेत पाठविण्यासाठी शिरशिंगे गावातून नव्वद टक्के मतदान द्या असे आवाहन युवा उद्योजक तथा भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरशिंगे गावात…

Read Full News

उद्धव ठाकरेंची शिवसेना नकली…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हल्लाबोल ः रत्नागिरीत महायुतीची जाहीर सभा.. रत्नागिरी ः हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वासरदार मनसेचे प्रमुख राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीयमंत्री नारायण राणे हे आहेत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही नकली आहे. 370 कलम, राम मंदिर, ट्रिपल तलाकच्या विरोधात असलेल्या काॅंग्रेस व राष्ट्रवादीशी हात मिळवून उद्धव ठाकरे हे…

Read Full News

उद्धव ठाकरे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन…

बाळा गावडे यांच्या फार्महाउसला दिली भेट; कुटुंब्यांकडून जंगी स्वागत.. ⚡सावंतवाडी ता.०३-: ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले असून त्यांनी यावेळी वेत्ये येथील चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या फार्म हाऊसला भेट दिली. यावेळी गावडे कुटुंब्यांकडून त्यांचा जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान ठाकरे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आले असून खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारअर्थ…

Read Full News

मालडी येथील भावई मंदिराचा जीर्णोद्धार वर्धापन दिन १३ रोजी…

⚡मालवण ता.०३-:मालडी येथील श्री भावई देवी मंदिर जीर्णोद्धार ३० वा वर्धापन दिन सोहळा १३ मे रोजी विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. श्री भावई देवी मंदिर धाकटी मालडी येथे हा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त सकाळी ८.३० वाजता देवीचा अभिषेक, सकाळी ९.३० वाजता महाआरती, सकाळी १०.३० वाजता देवीची ओटी भरण्यास प्रारंभ, दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६…

Read Full News

धुरीवाडा स्वामी समर्थ मठात ६ रोजी कार्यक्रम…

⚡मालवण ता.०३-:मालवण धुरीवाडा येथील श्री स्वामी समर्थ मठ यांच्यावतीने दि. ६ मे रोजी श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थाच्या पुण्यतिथीचा उत्सव नामस्मरण, भजन, पूजन, पोथी, वाचन, कीर्तन आदी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. भाविकांनी श्री स्वामी समर्थाचे दर्शन, तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवेकरी धामापूरकर कुटुंबियांनी केले आहे.

Read Full News

खारेपाटण ग्रा. पं. कर्मचाऱ्यांचा सन्मान…

⚡कणकवली ता.०३-: महाराष्ट्र दिनाचे आैचित्यसाधून खारेपाटण ग्रा. पं. तर्फे कर्मचारी वर्गाचा सन्मान करण्यात आला.यावेळी सरपंच प्राची ईसवलकर, उपसरपंच महेंद्र गुरव, ग्रा. पं. सदस्य गुरुप्रसाद शिंदे, किरण कर्ले, जयदीप देसाई,सुधाकर ढेकणे, मानली होनाळे, दक्षता सुतार, ग्रामविकास अधिकारी जी. एस. वेंगुर्लेकर, देवानंद ईसवलकर आदी उपस्थित होते. आरंभी ग्रा. पं. कर्मचारी अजय तेली यांना ध्वजारोहणाचा मान दिला. त्यानंतर…

Read Full News

You cannot copy content of this page