⚡मालवण ता.०३-:
मालवण धुरीवाडा येथील श्री स्वामी समर्थ मठ यांच्यावतीने दि. ६ मे रोजी श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थाच्या पुण्यतिथीचा उत्सव नामस्मरण, भजन, पूजन, पोथी, वाचन, कीर्तन आदी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. भाविकांनी श्री स्वामी समर्थाचे दर्शन, तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवेकरी धामापूरकर कुटुंबियांनी केले आहे.
धुरीवाडा स्वामी समर्थ मठात ६ रोजी कार्यक्रम…
