उद्धव ठाकरे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन…

बाळा गावडे यांच्या फार्महाउसला दिली भेट; कुटुंब्यांकडून जंगी स्वागत..

⚡सावंतवाडी ता.०३-: ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले असून त्यांनी यावेळी वेत्ये येथील चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या फार्म हाऊसला भेट दिली. यावेळी गावडे कुटुंब्यांकडून त्यांचा जंगी स्वागत करण्यात आले.

दरम्यान ठाकरे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आले असून खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारअर्थ त्यांची कणकवली जाहीर सभा होणार आहे.

You cannot copy content of this page