गावराई साई मंदिर वर्धापनदिनी 32 रक्तदात्यांनी केले रक्तदान…
⚡ओरोस ता.०४-: साई मंदिर वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ३२महिला युवक रक्तदात्यांनीरक्तदान केले यात शिवाजी कृषी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. गावराई साई मंदिर येथे साई मंदिर च्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्तरक्तदान शिबिरांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते वर्धापन दिनाच्या औचित त्याने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन साई मंदिर चे संस्थापक या सल्लागार शेखर वालावलकर यांच्या हस्ते…
