भरणीतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश…

⚡कणकवली ता.०४-: भरणी गावातील गाव पॅनलच्या कार्यकर्त्यांनी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. प्रशांत घाडीगावकर प्रविण जगताप, लक्ष्मी जगताप, वैदेही पुजारी, मनीष पाताडे, प्रकाश वागले, सुधीर वायंगणकर, अनिकेत माणे यांनी पक्ष प्रवेश केला. पक्षप्रवेशाच्यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संदीप सावंत, स्वप्निल चिंदरकर राजू हिरलेकर, किरण मेस्त्री आदी उपस्थित होते. आमदार नीतेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page