तोंडवली-बावशीतील ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश…

⚡कणकवली ता.०४-: तोंडवली-बावशीतील शिवसेना उबाठा गटातील कार्यकर्त्यांनी ओम गणेश निवासस्थानी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. ज्ञानेश्वर मोर्ये, सत्यवान मोर्ये, विठ्ठल मोर्ये , प्रमोद मोर्ये, चंद्रकांत बोभाटे, स्नेहा मर्ये, संजना मर्ये, मनिप्पा आवळे, सदानंद आवळे, पूर्वा मर्ये, सौरभ बोभाटे, राजेश बोभाटे, प्राजक्ता मर्ये, समता मर्ये आदी शिवसैनिकांनी प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांचे नीतेश राणेंनी पक्षात स्वागत केले.

You cannot copy content of this page