⚡देवगड ता.०४-: गोवळ मधील शिवसेना उबाठाचे कार्यकर्त्या आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश निवासस्थानी येथे भाजपमध्ये प्रवेश केला. चंद्रकांत जंगले, सत्यवान जंगले, रुपेश जागळी, विजू जंगले, दिनेश कोकरे, सत्यवान तेली यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. गोवळ गावातील ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसला आहे, यावेळी बंड्या नारकर, उदय पाटील, पंढरी वायंगणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
गोवळ गावातील ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश…
