⚡कुडाळ ता.०४-: उपवडे धावलवाडी व फोपळवाडी येथील असंख्य भाजप व राणे समर्थक कार्यकर्ते यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.आम. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून सर्वांचे पक्षात स्वागत केले.
दशरथ राऊळ, प्रतीक्षा राऊळ, लक्ष्मण राऊळ, अंकुश राऊळ, अनिता राऊळ, प्रमोद राऊळ, कृष्णा राऊळ, करिष्मा राऊळ, मितेश राऊळ, प्रथमेश राऊळ, अमृता राऊळ, करीना राऊळ, रेश्मा राऊळ, अंकिता राऊळ, निलेश राऊळ, नितीन राऊळ, निलेश राऊळ, निवास राऊळ, वैशाली राऊळ, शर्मिला राऊळ, सुवर्णा राऊळ, सखाराम कदम, रेश्मा कदम, सचिन कदम, विष्णू भरडे, लक्ष्मी भरडे, राजाराम भरडे, सुभद्रा भरडे, दशरथ भरडे, दीपक भरडे, दीपिका भरडे, सुमित भरडे, सुशांत भरडे, विजया भरडे, गणेश भरडे, संदीप भरडे, उदय शेडगे, रत्नप्रभा शेडगे, भाग्यश्री शेडगे, संदीप शेडगे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.
याप्रसंगी शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, कृष्णा धुरी, राजू कविटकर, रमाकांत ताम्हानेकर, योगेश धुरी, रामभाऊ धुरी, संतोष राउळ, रितेश परब, अजित परब, पिंट्या उभारे, प्रतीक्षा सावंत, नामदेव सूर, गणपत परब, सागर चव्हाण, संदेश तोरस्कर यांच्यासह सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
