विशाल परब:तळवडे उत्कर्ष कला, क्रीडा मंडळाच्या कार्यक्रमाला लावली उपस्थिती..
⚡सावंतवाडी ता.०४-: कार्यक्रमांच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण होत असते. एका अर्थाने गावकऱ्यांचा एकोपा या निमित्ताने पाहायला मिळतो. सर्वांनी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन युवा नेते विशाल परब यांनी आज येथे केले.
दरम्यान तळवडे येथे उत्कर्ष कला क्रीडा मंडळ, भैरेवाडी आयोजित कार्यक्रमास उपस्थित होतो. यावेळी उपस्थित बंधू-भगिनींशी संवाद साधत कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
