सामजिक तेढ निर्माण करणाऱ्या सोशल प्रयत्नांवर पोलिसांची निगराणी…
असा प्रयत्न झाल्यास पोलिसांना कळवा:जिल्हा पोलिस अधीक्षक अग्रवाल यांचे आवाहन.. ओरोस ता २५-:अयोध्या येथील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये व्हॉट्स अपव्दारे जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत करणाऱ्या व्यक्तीवर सिंधुदुर्ग पोलीस प्रशासनाच्यावतीने निगराणी ठेवण्यात येत आहे. तसेच एखादी व्यक्ती अशाप्रकारे अफवा किंवा आक्षेपार्ह संदेश, छायाचित्र, खोट्या बातम्या व्हॉट्स अप ग्रुपवर प्रसारीत…
