राणेंच्या प्रचारार्थ खारेपाटण येथे महायुतीची रॅली…

⚡कणकवली ता ०४-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ खारेपाटण येथे महायुतीच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रॅली काढली.

या रॅलीत सरपंच प्राची ईस्वलकर, उपसरपंच महेंद्र गुरव, माजी पंचायत समिती सदस्य तृप्ती माळवदे, रामकांत राऊत, शिवसेना शिंदे गटाच्या युवासनेचे जिल्हाप्रमुख सुकांत वरुणकर, तालुकाप्रमुख मंगेश गुरव, सुधीर कुबल, सरिता राऊत, लियाकत काझी, राष्ट्रवादीचे सुधाकर ढेकणे, इस्माईल मुकादम, सुहास राऊत, ग्रा. पं. सदस्य गुरुप्रसाद शिंदे, विजय देसाई, किशोर माळवदे, रफीक नाईक, वीरेंद्र चिके, सुरेंद्र कोरगावकर, सौ. कोरगावकर, संतोष रोडी, श्री. कुबल, मधुकर गुरव, विठ्ठल गुरव, शेखर शिंदे, शेखर कांबळे, संदानंद तावडे, उज्ज्वला चिके, साधना धुमाळे, अमिषा गुरव, दक्षता सुतार, किरण कर्ले, जयदीप देसाई, प्रणय गुरसाळे, प्रमोद जाधव, संदीप सावंत, उदय बारस्कर, अरुण कर्ले, महेश राऊत, राजू राऊत यांच्या महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. खारेपाटण विभागातून राणेंना मताधिक्य देऊन विजयी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला.

You cannot copy content of this page