कुणकेरी हरिजन वाडी- माडखोल रस्ता कामाचा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ…
⚡सावंतवाडी ता.२८-: कुणकेरी हरिजन वाडी ते माडखोल तलाव रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाचा शुभारंभ महाराष्ट्र बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. हा रस्ता पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रयतनांमुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून मंजूर करण्यात आला. या रस्त्यासाठी १ लाख ६७ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी माजी आमदार राजन तेली, जिल्हा अध्यक्ष…
