अणसुर सातेरी देवीच्या वर्धापन सोहळ्याला विशाल परब यांची उपस्थिती…

देवीचे घेत केली विधीवत पुजा; मानकरी ग्रामस्थांकडून सत्कार..

⚡सावंतवाडी ता.०६-: अणसुर वेंगुर्ला अणसुर येथे श्री देवी सातेरी मंदिर वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास युवा नेते विशाल परब यांनी उपस्थिती लावून देवीचे मनोभावे दर्शन घेत विधिवत पूजा केली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला.

You cannot copy content of this page