एमकेसीएल ऑलिंपियाड मुव्हमेंट स्पर्धा परीक्षेत आरपीडीचे यश…
योगेश जोशी राज्यस्तर प्रथम, भावेश राऊळ जिल्हास्तर प्रथम तर तन्वी दळवी तृतीय… ⚡सावंतवाडी : सहदेव राऊळ : एमकेसीएल ऑलिंपियाड मुव्हमेंट राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत आरपीडी प्रशालेच्या इयत्ता आठवीच्या कु. योगेश विवेकानंद जोशी याने राज्यस्तर प्रथम क्रमांक सलग दुसऱ्यांदा पटकाविला.यासोबतच आरपीडी प्रशालेचा इयत्ता सातवीतील भावेश सुभाष राऊळ याने जिल्हास्तर प्रथम क्रमांक तर इयत्ता सातवीची विद्यार्थी तन्वी प्रसाद…
