ग्रामीण भागात रक्तदानाबद्दल जागृती आवश्यक…
माजी सरपंच प्रकाश गावडे : रोणापाल येथे 25 दात्यांनी केले रक्तदान.. ⚡बांदा ता.०५-: रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. अनेकांचे जीव या रक्ताच्या साहाय्याने वाचवले जातात. मात्र रक्तदानाबद्दल लोकांच्या मनात बरेच गैरसमज आहेत ते दूर होणे गरजेचे आहे. जे लोक दरवर्षी गरजुंना आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करतात अशांचा योग्य सन्मान केला जाणार असल्याचे प्रतिपादन रोणापाल माजी…
