आचरा रामेश्वर मंदिरात ऐतिहासिक रामजन्म सोहळा पार…
मालवण दि प्रतिनिधी शिवकालीन परंपरेचा वारसा जोपासत मुखी रामनामाचा जप करीत आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत कसबा आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानचा ऐतिहासिक राम जन्मोत्सव संपन्न झाला. गुढीपाडव्यापासून येथील रामनवमी उत्सवास प्रारंभ झाला. या उत्सवनिमित्त रामेश्वर मंदिराचासभामंडप आकर्षक फुलांनी तसेच मंदिर परिसर विद्युत रोषणाईने सजविण्यात आला होता. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास राघूविराच्या आरतीची फेरी…
