नितीन कदम यांचे निधन…

⚡कणकवली ता.१७-: वरवडे-हिवाळेवाडी येथील रहिवासी नितीन मोहन कदम (34) यांचे मंगळवारी निधन झाले. मंगळवारी दुपारी नितीन यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना कणकवली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले. त्याठिकाणी उचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकाली निधनाने वरवडे गावात हळहळ व्यक्त होत अाहे. त्यांच्या पश्चात अाई, पत्नी, मुलगा, भाऊ, बहीण असा मोठा परिवार अाहे.

You cannot copy content of this page