देशात इंडिया आघाडीची सत्ता येणार आणि पंतप्रधान काँग्रेसचा असणार…
आमदार भाई जगताप:मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार गेली दहा वर्षे पूर्ण बहुमतात असून स्पेशल अपयशी ठरले.. ⚡ओरोस ता.०६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे समन्वयक आमदार भाई जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक पतसंस्था हाॅल ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे पार पडली. यावेळी बोलताना भाई जगताप यांनी देशात इंडिया आघाडीचीच सत्ता…
