आपल्या भागात उत्तम दर्जाचे खेळाडू घडावे…
विशाल परब:सोन्सुरे येथे क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचं बक्षीस वितरण संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडी सह परिसरातील विविध क्रीडा स्पर्धांसाठी कायमच पाठबळ देत आलो आहे. यातून आपल्या भागात उत्तम दर्जाचे खेळाडू घडावे, ही भावना माझ्या मनात असते. आपल्यातील क्रीडा कौशल्य दाखवून राज्याचे नव्हे तर एक दिवस देशाचे आपल्या भागातील तरुणांनी नेतृत्व करावे, अशी अपेक्षा श्री विशाल परब…
