अवकाळी मुसळधार पावसाने मालवणवासीयांना झोडपले…
वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांच्या छपरांची पडझड:नागरिकांची उडाली धावपळ.. ⚡मालवण ता.२२-: आज सायंकाळी आलेल्या अवकाळी मुसळधार पावसाने मालवणवासीयांना अक्षरशः झोडपून काढले . जोरदार पर्जन्यवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांच्या छपरांची पडझड झाली असून झाडे वीज पोल यांचेही मोठे नुकसान झाले आहे. विजेच्या लखलखटामुळे घरगुती विजेची साहित्य, इन्व्हर्टर, जनरेटर यांची मोठी नुकसानी झाली असून या वादळी पावसाने…
