सिंधुदुर्ग जिल्हयातील वानर व माकडे यांची प्रगणना पुर्वतयारी कार्यशाळा…
⚡सावंतवाडी ता.२४-: सिंधुदुर्ग जिल्हयातील खाजगी व वनक्षेत्रातील वानर व माकड यांची प्रगणना होणार आहे. त्याची पुर्वतयारी म्हणुन दि. 24/05/2024 रोजी सावंतवाडी नगरपालिकेतील बॅ.नाथ पै सभागृहात एक दिवसाची कार्यशाळा संपन्न झाली. श्री.एच.एन कुमार प्रमुख शास्त्रज्ञ संवर्धन जीवशास्त्र SACON कोईम्बतुर यांनी संपुर्ण प्रशिक्षण यांची माहिति PPT व क्षेत्रीय भेटीवेळी दिली. संपुर्ण जिल्हयातील प्रादेशिक व सामाजिक वनीकरण वनविभागातील…
