Headlines

Global Maharashtra Breaking News

बेरोजगारी बरोबर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रखडवणाऱ्या मंत्री केसरकर यांना येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवा…

रुपेश राऊळ यांच आवाहन: काजू सुपारी रोपांचे वाटप करत भगवा सप्ताहच उत्साहात केले प्रारंभ.. ⚡सावंतवाडी ता.१६-: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले काम करत असताना आगामी विधानसभा विजयाचा संकल्प करा असे आवाहन करत बेरोजगारी बरोबर आरोग्याचा गहन प्रश्न असून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रखडवणाऱ्या मंत्री केसरकर यांना धडा शिकवा असा आवाहन…

Read Full News

शिरोडा वेळागरवासीयांचे उपोषण स्थगित…

राजन तेली यांची यशस्वी शिष्टाई: ग्रामस्थांची लवकरच गिरीश महाजन यांच्या सोबत बैठक.. ⚡सावंतवाडी ता.१६-: शिरोडा वेळागर येथील प्रस्तावित ताज हॉटेल प्रकल्पामुळे बाधित स्थानिक ग्रामस्थांनी काल स्वातंत्र्यदिनी मुंबई येथील आझाद मैदानावर तसेच शिरोडा वेळागर येथे पाण्यात उतरून उपोषण छेडले. या उपोषणाला भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली यांनी भेट देत महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास…

Read Full News

जनता दरबारातून किती प्रश्‍न सुटले? हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावे…

आ. वैभव नाईक:केसरकर आणि चव्हाण यांच्यातील शीतयुद्ध हे जमिनीच्या वादातून.. कणकवली : जनता दरबारामधून सर्वसामान्यांचे किती प्रश्‍न सुटले? हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावे, असे आव्हान आज आमदार वैभव नाईक यांनी दिले. तसेच शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यातील शीतयुद्ध हे राजकीय नाही तर जमिनीच्या वादामुळे होत आहे, असा गौप्यस्फोटही केला. येथील विजय भवन येथे…

Read Full News

कोळपे जिल्हा परिषद मध्ये “भगवा सप्ताह” च्या गाव बैठका संपन्न…

सतीश सावंत व सुशांत नाईक यांची उपस्थिती:जांभवडे च्या माजी सरपंच वैदेही गुरव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी केला उ. बा. ठा.सेनेनेत प्रवेश.. कणकवली : भगवा सप्ताह निमित्ताने कोळपे जिल्हा परिषद येथील जांभवडे,सौंदळ, मौदे, एनौटी व भुईबावडा या गावात गाव दौरा बैठका संपन्न झाल्या. यावेळी विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती….

Read Full News

कवी अजय कांडर यांच्या काव्यसंग्रहावरील ‘ओल अनमोल आवानओल’ समीक्षा ग्रंथ प्रकाशित…

कणकवली : कवी अजय कांडर यांच्या शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या बहुचर्चित ‘आवानओल ‘काव्यसंग्रहावरील ‘ओल अनमोल आवानओल ‘ हा समीक्षा ग्रंथ अक्षयवाडःमय प्रकाशन पुणेतर्फे प्रकाशित करण्यात आल्या आहे. मराठी साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यास प्रसिद्ध कवयित्री प्रा. डॉ. शरयू आसोलकर यांनी हा समीक्षा ग्रंथ संपादित केला असून कवी अजय कांडर यांच्या कवितेतीलवरील हा प्रसिद्ध झालेला तिसरा समीक्षा ग्रंथ…

Read Full News

मडुरा गावासाठी दोन दिवस तलाठी मिळणार…

उपोषणकर्त्यांना तहसीलदारांचे आश्वासन : स्वतंत्र तलाठी देण्याच्या अटीवर उपोषण तात्पुते स्थगित.. ⚡बांदा ता.१६-: मडुरा सजा साठी कायमस्वरूपी तलाठी नियुक्ती करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहे. यासाठी आम्ही पाठपुरावा करू. तसेच आठवड्यातील दोन दिवस मडुरा गावामध्ये तलाठी उपलब्ध होणार, असे आश्वासन सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिले. मात्र कायमस्वरूपी स्वतंत्र तलाठी देण्याच्या अटीवर मडुरा ग्रामस्थांनी छेडलेले उपोषण…

Read Full News

असलदे गावाला स्वतंत्र तलाठी मिळाल्याने शेतकरी व नागरिकांना सोयीचे होईल…

भगवान लोके:असलदे ग्रामस्थांच्यावतीने नुतन तलाठी माधुरी काबरे यांचा सत्कार.. कणकवली : असलदे गावात स्वतंत्र निर्माण झालेल्या सजेवर तलाठी मिळावी या मागणीसाठी सातत्याने प्रांताधिकारी , तहसिलदार यांच्याकडे पाठपुरावा करत होतो. गेल्या १५ दिवसांपूर्वी गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी प्रांताधिका-यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर आ. नितेश राणे यांनी प्रशासनाला सूचना केली. त्याची प्रशासनाने दखल घेवून…

Read Full News

गेळे कबुलायतदार गावकर जमिनी बाबत दीपक केसरकऱांचा समितीचा बैठकीस गेळे वासियांची पाठ…

ग्रामस्थांच्या अनुपस्थितीत कोणाताही निर्णय घेतल्यास त्याचा विरोध होईल:पालकमंत्र्यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर बैठक ठेवण्याची मागणी.. सावंतवाडी : आंबोली गेळे कबुलायतदार गावकर जमिनीच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या समितीची आज सकाळी 11 वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती परंतु गेळे ग्रामस्थांच्या वतीने बैठकीस उपस्थित राहणार नाही. असे पत्र गेळे सरपंच सागर ढोकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक…

Read Full News

नगरपरिषदेने सुरू केली स्वच्छ्ता…

बबन साळगावकर यांच्या इशाऱ्याची दखल.. ⚡सावंतवाडी ता.१६-:* शहरात शहरातील अस्वच्छतेबाबत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना भेट देत दहा दिवसाचा अल्टीमीटर दिल्यानंतर तातडीने आज नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी शहरात स्वच्छतेला सुरुवात केली आहे. याबाबत श्री साळगावकर यांनी तात्काळ दखल घेतल्याने प्रशासनाबाबत समाधान व्यक्त केले.

Read Full News

‘विकल्प टूर्स अँड ग्लोबल एज्युकेशन कन्सल्टन्सी’ घेणार गगनभरारी…

माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर:सावंतवाडीत झाला शानदार शुभारंभ, दिग्गज मान्यवरांची उपस्थिती… सावंतवाडी ता.१६-: येथील ‘विकल्प टूर्स अँड विकल्प ग्लोबल एज्युकेशन कन्सल्टन्सी’ ही अतिशय महत्त्वाकांक्षी आणि दूरगामी कन्सल्टन्सी असून पर्यटन जिल्हा असणाऱ्या सिंधुदुर्गात यानिमित्ताने अतिशय विधायक आणि विकासात्मक कार्य होणार आहे. अल्पावधीतच युवा उद्योजक प्रफुल्ल गोंदावळे यांच्या माध्यमातून विकल्प गगन भरारी घेणार, असे गौरवोद्गार गोव्याचे माजी…

Read Full News

You cannot copy content of this page