आर टी ओ ची धडक मोहीम…
५५ वाहन चालकांवर कारवाई. ओरोस ता ३१मद्यपान करून वाहन चालविणे आणि दरापेक्षा जास्त तिकीट आकारणी केल्या प्रकरणी ५५ हून अधिक वाहन चालकांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने गेल्या दोन दिवसांत कारवाई करण्यात आली.सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यावतीने 30 व 31 मे 2024 रोजी ओरोस, कासार्डे, ओसरगाव टोल नाका विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. यावेळी मद्यपान…
