Headlines

Global Maharashtra Breaking News

विशाल परब याच्याकडून व्यापाऱ्यांना छत्र्यांचे वाटप…

नारायण राणेंच्या विजयाचे निमित्त; व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आभार.. ⚡सावंतवाडी ता.०५-: भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी सावंतवाडीतील जवळपास 200 व्यापाऱ्यांना छत्र्यांचे वाटप केले.कालच कोकणचे भाग्यविधाते नारायणराव राणे यांचा दणदणीत विजय झाला, त्या विजयाप्रित्यर्थ जल्लोश म्हणून या छत्र्या वाटण्यात आल्या. याबद्दल व्यापारी बंधू-भगिनींनी विशाल परब यांचे आभार मानले. उन्हाळा, पावसाळा या ऋतूंमध्ये व्यापारी…

Read More

आता विधानसभेत निलेश राणे 2014 चा वाचपा काढणार…

विशाल परब:शहरात झालेल्या कमी मतदानाचे आम्ही आत्मपरीक्षण करू… ⚡सावंतवाडी ता.०५-: लोकसभेच्या पराभवाचा वचपा नारायण राणेंनी काढला आहे. येणाऱ्या विधानसभेत निलेश राणे देखील पराभवाचा वचपा काढतील असा विश्वास युवा नेते तथा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान कोकणी जनतेने राणेंना साथ दिली याबदल मी मनापासून आभार मानतो. नक्कीच येणाऱ्या काळात…

Read More

पाच दिवस लाईट नसणाऱ्या मडूरा गावात महायुतीला ८० टक्के मतदान…

संजू परब यांचा राजन तेलींना टोला:शहरात महायुतीला मिळालेलं मताधिक्य अनपेक्षित.. सावंतवाडी ता.०५-: पाच दिवस लाईट नसणाऱ्या मडूरा गावात महायुतीला ८० टक्के मताधिक्य मिळाले आहे. गेली २० वर्ष तिकडे एकहाती सरपंच आमचा बसत आहे अशीही टिका संजू परब यांनी तेलींनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला. दरम्यान शहरात महायुतीला मिळालेलं मताधिक्य अनपेक्षित आहे. दीपक केसरकर व भाजप एकत्र…

Read More

सावंतवाडीचा आगामी आमदारकीचा उमेदवार मीच, वरिष्ठांचे तयारीला लागण्याचे आदेश…

संजू परब:राजन तेली, विशाल परब हे बाहेरचे असल्याचाही मारला टोला सावंतवाडी ता.५-: वरिष्ठ नेत्यांनी मला आमदारकीच्या तयारी लागण्याचे सूचना दिल्याने आगामी विधानसभा निवडूक मी लढवणार अशी माहिती भाजपचे सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे दिली. दरम्यान सावंतवाडी मतदारसंघात बाहेरच्या लोकांना स्थान नाही. त्यामुळे मी या ठिकाणी पक्षाकडे ठामपणे उमेदवारी मागून जिंकून येणार. त्यामुळे…

Read More

जिल्हावासियानी राणेंना दिलेल्या साथीबाबत मनापासून आभार…

विशाल परब:राणेंच्या साथीने जिल्ह्यात रोजगार देण्याचा प्रयत्न करणार. ⚡सावंतवाडी ता.०५-: कोकणी जनतेने राणेंना दिलेली साथ या बदल मी मनापासून आभार मानत आहे. नक्कीच येणाऱ्या काळात राणेंच्या माध्यमातून तरुणांचा असलेला बेरोजगारीचा प्रश्न सोडवू. या जिल्ह्यात मोठ्या इंडस्ट्री येऊन आमच्या तरुणांना रोजगार या ठिकाणीच कसा मिळेल ? यासाठी आम्ही प्रयत्न करू असा विश्वास भाजप युवा नेते तथा…

Read More

कोकणाने महायुतीतला स्विकारले…

दिपक केसरकर ; हा बाळासाहेबांच्या विचारांचा कौल.. ⚡सावंतवाडी ता.०४-: कोकणी जनता कोणासोबत हे नारायण राणे यांच्या विजयातून दिसून आले. बाबासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा हा कौल असून कोकणाने महायुतीला स्विकारले प्रतिक्रिया शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी व्यक्त केली. मंत्री दिपक केसरकर यांनी झूम अॅपव्दारे पत्रकार परिषद घेतली तेव्हा ते बोलत होते. ते…

Read More

नारायण राणे यांनी विजय मिळविल्याने बांदा शहरात महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष…

⚡बांदा ता.०४-: भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विजय मिळविल्याने बांदा शहरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी फटाके फोडून तसेच मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. शिवसेनेच्या बालेकिल्यात महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा नारायण राणे यांनी ४८ हजार मतांनी पराभव केला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. बांदा शहरात फटाके फोडून…

Read More

नारायण राणे यांचा विजय अपेक्षितच होता…

दत्ता सामंत: जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष.. ⚡मालवण ता.०४-: नारायण राणे यांना जेव्हा लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली तेव्हाच त्यांचा विजय निश्चित झाला होता. नारायण राणे यांचा विजय अपेक्षितच होता, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते दत्ता सामंत यांनी नारायण राणे यांच्या विजयानंतर व्यक्त केली. रत्नागिरी येथे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा विजयाचा शिल्पकार ठरला…

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत.. ⚡ओरोस ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्हा वासीयांनी भाजपच्या बाजूने भरघोस मतदान दिले असून सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या विजयाचा शिल्पकार ठरला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरील जिल्हावासीय जनतेचे असलेले प्रेम दिसून आले. आपण भाजपच्या स्थापनेपासून बारावा अध्यक्ष असून रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात भाजपच्या कमळ चिन्हावर भाजपचे खासदार निवडून आले आहेत….

Read More

सावंतवाडीत शिंदे शिवसैनिकांचा जल्लोष

⚡सावंतवाडी ता.०४- : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या समर्थकांकडून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. फटाके फोडून जोरदार घोषणाबाजी करत आनंदोत्सव शिवसैनिकांनी साजरा केला. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून नारायण राणेंना २० हजारांच मताधिक्य असेल असा विश्वास शिवसेना तालुकाप्रमुख बबन उर्फ नारायण राणेंनी व्यक्त करत नारायण राणे पुन्हा केंद्रात मंत्री होतील असा…

Read More
You cannot copy content of this page