Global Maharashtra Breaking News

व्हाईस ऑफ मीडिया तर्फे १८ मार्च रोजी ओरोस येथे भव्य महाआरोग्य शिबीर…

⚡सावंतवाडी ता.१४-: जिल्हातील सर्व पत्रकार आणि कुटुंबीयांसाठी व्हाईस ऑफ मिडिया आयोजित जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने व उद्योजक विशाल परब प्रायोजित महाआरोग्य शिबिर १८ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आले आहे. सर्व पत्रकार व कुटुंबियांसाठी, गरजू रुग्णांसाठी तसेच कोविड काळात ऑनलाईन शिक्षणामुळे…

Read More

बांद्यात महिला मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद…

कोकण कला व शिक्षण विकास संस्था व ग्रामपंचायत आयनोडे-हेवाळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन: ९४ महिला सहभागी झाले.. ⚡बांदा ता.१४-: कोकण कला व शिक्षण विकास संस्था व ग्रामपंचायत आयनोडे-हेवाळे त्यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदरच्या मेळाव्यात ९४ महिला सहभागी झाल्या. यावेळी सरपंच साक्षी देसाई, उपसरपंच समीर देसाई, ग्रामसेवक संदीप पाटील, ऍड. सोनू गवस,…

Read More

वाफोली टेम्बवाडी व हरिजनवाडी येथील दोन्ही रस्ता कामाचे प्रमोद कामत यांच्या हस्ते शुभारंभ…

⚡बांदा ता.१४-: वाफोली टेम्बवाडी व हरिजनवाडी येथील दोन्ही रस्ता कामाच्या डांबरीकरणाचा शुभारंभ माजी सभापती तथा भाजपचे नेते प्रमोद कामत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाले.दोन्ही रस्त्यांसाठी प्रत्येकी ५ लाख असा एकूण १० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी सरपंच उमेश शिरोडकर, मधुकर देसाई, प्रविण देसाई, उपसरपंच विनेश गवस, देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस,…

Read More

सोनुर्ली येथे 17 मार्च रोजी मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१४-: गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, सोनुर्ली ग्रामपंचायत, माऊली दशावतार नाट्य मंडळ आणि आई माऊली कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी १७ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सोनुर्ली प्राथमिक शाळेत मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात हृदयरोग, उच्च रक्तदाब, ऍलर्जी व दमा श्वसन विकार,…

Read More

खास. विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी विजय संकल्प अभिषेक…

सतीश सावंत यांची माहिती:महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहाण्याचे केले आवाहन.. ⚡कणकवली ता.१४-:येत्या लोकसभा निवडणुकीत खास. विनायक राऊत बहुमताने विजयी व्हावे यासाठी महाविकास आघाडी करून त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठीकठिकाणी विजय संकल्प अभिषेक करण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी सहा वाजता ओरोस येथील कराळे हॉलमध्ये खास. विनायक राऊत यांच्या अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती…

Read More

भारतीय सैन्य कार्य आणि व्यवस्थापन विषयावर व्याख्यान…

लक्ष्मीबाई हळबे महाविद्यालयात माजी सुभेदार वसंत मिर्लेकर यांचे व्याख्यान.. ⚡दोडामार्ग ता.१४-:येथील लक्ष्मीबाई हळबे हळबे महाविद्यालयात बुधवारी (ता.१३ ) “भारतीय सैन्य कार्य आणि व्यवस्थापन” या विषयावर सेवानिवृत्त सुभेदार,मेजर वसंत मिर्लेकर यांनी व्याख्यान दिलेएन. सी. सी. विभागामार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी एन. सी. सी. कॅडेटना विविध रँक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या…

Read More

केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे श्री बांदेश्वर दर्शन…

पुन्हा लोकसभेवर निवडून येण्यासाठी श्री बांदेश्वराला साकडे.. ⚡बांदा ता.१४-: केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज सकाळी बांदा येथील स्वयंभू श्री बांदेश्वराचे दर्शन घेतले. त्यांना भारतीय जनता पार्टीतर्फे उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी श्री बांदेश्वराचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

Read More

कुडासे भरपाल येथे १९, २० मार्च रोजी ज्ञान कर्म भक्ती आणि मुक्ती संस्थेचा सत्संग सोहळा

⚡दोडामार्ग ता.१३-: ज्ञान कर्म शक्ती आणि मुक्ती संस्था (महा. रं. न. एफ १७९८) यांच्या वतीने परम संतांच्या वाणीवर आध्यात्मिक सत्संग सोहळा – भंडारा कार्यक्रम येत्या १९ आणि २० मार्च २०२४ रोजी कुडासे भरपाल (ता. दोडामार्ग, जिल्हा : सिंधुदुर्ग) संस्थेच्या मठामध्ये आयोजित केला आहे. मंगळवार, १९ मार्च रोजी सकाळी १० ते ११ : भक्तिगीते व भजने,…

Read More

पिंगुळी नगरीत प.पू. स. स. अण्णा राऊळ महाराज जयंती सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा..

⚡कुडाळ ता.१३-: तालुक्यातील पिंगुळी येथील श्री गौरीशंकर मंदिराचा २९ वा वर्धापनदिन सोहळा आणि प.पू. सद्गुरू समर्थ अण्णा राऊळ महाराज यांचा ७९ वा जयंती सोहळा १३ बुधवारी भावपूर्ण वातावरणात व असंख्य भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यानिमित्ताने धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक विविध कार्यक्रमांचा लाभ असंख्य लोकांनी घेतला. यावेळी मठातील वातावरण भक्तिमय झाले होते.यानिमित्त १२ मार्च या…

Read More

झाडावरून पडून युवकाचा मृत्यू…

⚡दोडामार्ग, ता.१३-: तिलारी वसाहतीतील आंब्याच्या झाडावरून पडल्याने बाळकृष्ण उर्फ गोट्या जाधव (वय 35, रा.साटेली भेडशी – विमानतळ ) या युवकाचा जागीच मृत्यू झाला.तो दोडामार्ग पोलिस ठाण्याअंतर्गत होमगार्ड म्हणून काम करायचा.जाधव कुटुंब पूर्वी कोनाळकट्टा येथील वसाहतीत राहायचे. अलीकडेच त्यांनी साटेली भेडशी – विमानतळ येथे घर बांधले होते.तेथे सर्वजण राहायचे. गोट्या दुपारी कोनाळकट्टा येथील तिलारी वसाहतीतील आंब्याच्या…

Read More
You cannot copy content of this page