सडुरे गावठाण येथे घरगुती सिलेंडरचा स्फोट होऊन तीन जण जखमी…!

⚡वैभववाडी ता.०२-: सडुरे गावठाण येथे घरगुती सिलेंडरचा स्फोट होऊन तीन जण जखमी झाले जखमींवर ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे उपचार सुरू आहेत सदर घटना रविवारी रात्री घडली.


सडुरे गावठाण येथे घरात रात्री जेवण करत असताना अचानक भारत कंपनीच्या घरगुती सिलेंडरचा स्फोट होऊन आत्माराम राणे वय वर्ष 70 प्रतिभा आत्माराम राणे वय वर्ष 65 व दिनेश आत्माराम राणे वय वर्ष 35 या तिघाचेही हात पायाला भाजल्याने किरकोळ जखमी झाले.त्याना तात्काळ ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे दाखल करून उपचार सुरू केले. उत्तर सुरू आहेत.

You cannot copy content of this page