पत्रदेवी महामार्गावर भीषण अपघात…
कार चालकाने उभ्या ट्रकला दिली मागाहून जोरदार धडक:एक इसम ठार.. ⚡बांदा ता.१७-: गोव्यातून लातूरकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या गाडीला पत्रादेवी चेकपोस्टवर भीषण अपघात झाला आहे. कार चालकाने उभ्या ट्रकला मागाहून जोरदार धडक दिली. या अपघातात एक इसम ठार झाला असून एका पुरुषाची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच पाच लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. पैकी दोन लहान मुलांना…
