अतिवृष्टीने बाधित कुटुंबांना सर्व सुविधा द्या…
खा.नारायण राणे यांच्या सूचना:ओरोस ख्रिश्चनवाडी येथील पूरग्रस्तांची घेतली भेट.. ओरोस ता.०८-:* जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची भरपाई मी व पालकमंत्री रवींद्र चव्हाण शासनाकडून मिळवून देवू. कोकणातील घरे वेगळी असतात. त्यानुसार त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे खा नारायण राणे यांनी जिल्हा प्रशासन आढावा बैठकीनंतर बोलताना सांगितले. तसेच बाधित कुटुंबीयांना…
