अधिवेशनात एसटी कामगारांसाठी घोषणांच्या खैराती कागदावरच…
७ तारीख उलटूनही हक्काच्या वेतानापासून कर्मचारी वंचित:जिल्हाप्रमुख एसटी कामगार सेनेचे अनुप दयानंद नाईक आक्रमक.. ⚡कुडाळ ता.११-: एकीकडे शासन निवडणुकांचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी अधिवेशनात चुकीची माहिती देऊन शासन वेळ टाळून नेत आहे. तर राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारीही कुठलीही शहानिशा न करता वरिष्ठांना खुश करण्यात मश्गुल आहेत. त्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे गेले कित्येक महिने…
