मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी मोफत सुविधा…
सुधीर आडिवरेकर यांचा पुढाकार: माठेवाडा प्रभागात केली मोफत सुविधा… ⚡सावंतवाडी ता.१४-: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा सावंतवाडी शहरातील नगरपरिषदेचे माजी आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर यांच्या माध्यमातून जुना बाजार माठेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सुरू आज पासून करण्यात आली आहे. सावंतवाडी शहरातील सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद शाळा नंबर २ माठेवाडा…
