Headlines

Global Maharashtra Breaking News

उध्दव ठाकरे यांच्या गदारीमुळेच राजकारणाचा बट्ट्याबोळ…

भाजपा सरचिटणीस विनोद तावडे यांची जोरदार टीका… वैभववाडी प्रतिनिधी2019 च्या विधानसभा निवडणुकीत जनतेचा जनादेश हा महायुतीच्या बाजूने होता. परंतु उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली. हिंदुत्वाला मूठमाती देत काँग्रेसशी हात मिळवणी केली. उद्धव ठाकरे यांच्या गद्दारीमुळेच राजकारणाचा बट्ट्याबोळ झाला. अशी टीका भाजपा सरचिटणीस विनोद तावडे यांनी वैभववाडी येथे केली. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांना…

Read Full News

महिलांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याची मला एक संधी द्या…

अर्चना घारे परब यांचे भावनिक आवाहन… सावंतवाडी ता.१२-: अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब ह्या मतदारसंघातील विविध गावात जाऊन आपला प्रचार करत असून, त्या त्या गावातील समस्या जाणून घेत आहेत. आज त्या सातुळी गावात गेल्या असता, तेथील महिलांशी त्यांनी संवाद साधला यावेळी महिलांकडून त्यांना गावात उद्भवत असलेल्या विविध समस्यांबाबत लक्ष वेधले, यावेळी आपल्या या समस्या सोडविण्यासाठी…

Read Full News

चौकुळ गावात मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ…!

⚡सावंतवाडी ता.१२-: भाजपा ,शिवसेना ,राष्ट्रवादी महायुतीचे सावंतवाडी मतदारसंघातील उमेदवार मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचाराचा चौकुळ गावात शुभारंभ करण्यात आला. शिवसेनेचे युवा नेते दिनेश गावडे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या वतीने चौकुळ गावात मंत्री दीपक केसरकर यांचा डोअर टू डोअर प्रचार सुरू असून संपूर्ण गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रचारादरम्यान दीपक केसरकर यांच्या या उमेदवारीचे चौकुळ वासियांच्या…

Read Full News

उद्धव ठाकरे यांची उद्या सायंकाळी मालवण येथे सभा…

⚡मालवण ता.१२-: महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा दि. १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे. या सभेसाठी टोपीवाला हायस्कुल येथे भव्य स्टेज उभारले असून सुमारे ३ हजार लोकांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली…

Read Full News

राजन तेली यांच्या प्रचाराचा बांदा शहरात जोरदार सुरुवात…

⚡सावंतवाडी ता.१२-: महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रचाराला बांदा शहरात जोरदार सुरुवात झाली आहे. घराघरात जाऊन प्रचार सुरू केला आहे तर जनतेची सेवा करण्यासाठी मशाल चिन्ह समोर दाबून बहुसंख्या मताधिक्याने विजयी करा असेही आवाहन त्यांच्या वतीने करण्यात येत आहे.यावेळी शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर युवासेना शहरप्रमुख राजदीप पावसकर माजी ग्राम सदस्य गजानन गायतोंडे. ओंकार नाडकर्णी प्रशांत…

Read Full News

ठाकरे सेनेचे राज्याचे स्टार प्रचारक शरद कोळी यांच सावंतवाडीत आगमन…

शिवसैनिकांकडून जंगी स्वागत: उद्धव ठाकरे यांच्या सभास्थळाची केली पाहणी.. ⚡सावंतवाडी ता.१२-: शिवसेना ठाकरे गटाचे स्टार प्रचारक तथा शिवसेना उपनेते शरद कोळी यांचे सावंतवाडीत आगमन झाले असून, त्यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभास्थळाची पाहणी केली आहे. यावेळी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ आणि तालुका प्रमुख मायकल डिसोजा यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले आहे. सभास्थळी पाहणी करताना…

Read Full News

मंत्री दीपक केसरकर यांना विजयी करण्यासाठी महायुतीचे माजी नगरसेवकांनी एकत्रितपणे डोअर टू डोअर प्रचार…

⚡सावंतवाडी ता.१२-: महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना विजयी करण्यासाठी महायुतीचे माजी नगरसेवकांनी एकत्रितपणे डोअर टू डोअर प्रचार केला. धनुष्यबाण चिन्ह दाबून केसरकर यांना चौथ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन केले. शहरात केसरकरांकडून प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसून आले. सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले तसेच माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, माजी नगरसेवक…

Read Full News

मंत्री दीपक केसरकर यांची शहरात प्रचारात आघाडी…

⚡सावंतवाडी ता.१२-: विधानसभा निवडणूकीसाठी काही दिवस शिल्लक राहिल्याने प्रचार फेऱ्यांनी वेग घेतला आहे. सावंतवाडी मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले यांनी मैदानात उतरत केसरकर यांना विजयी करा असे आवाहन केले आहे. शहरातील बाजारपेठेत दुकाने, घरोघरी प्रचार करण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी दीपक केसरकर…

Read Full News

महायुतीचे उमेदवार विजयी होण्यासाठी श्रीबांदेश्वर चरणी अभिषेक…

शिवसेना जिल्हा संघटक संजू परब यांचे साकडे.. बांदा :     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निवडून यावेत, या मागणीसाठी शिवसेना जिल्हा संघटक संजू परब यांनी स्वयंभू श्री बांदेश्वर चरणी अभिषेक केला. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दीपक केसरकर, कुडाळ मतदारसंघाचे उमेदवार निलेश राणे व कणकवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नितेश राणे विजयी होऊन राज्यात महायुतीचे…

Read Full News

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या सिंधुदुर्गात…

पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे: विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.१२-: ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून सकाळी 11 वाजता सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली यांच्या प्रचारार्थ त्यांची गांधी चौकात जाहीर सभा होणार आहे. तरी सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे असे…

Read Full News

You cannot copy content of this page