Headlines

Global Maharashtra Breaking News

चांगला समाज घडविण्यासाठी मानवी अधिकारांची जाणीव आवश्यक-:प्राचार्य डॉ. एम.बी.चौगले…

⚡वेंगुर्ला ता.१०-: बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला, महिला व बाल विकास विभाग सिंधुदुर्ग, महिला विकास कक्ष,आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने मानवी अधिकार दिना निमित्य “महिला व त्यांचे मानवाधिकार ” याविषयावर चर्चा सत्र आयोजित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. चौगले हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात…

Read Full News

वायरी बांध येथे १३ पासून दत्त जन्मोत्सव…

⚡कणकवली ता.१०-: श्री सद्गगुरू सदानंद माउली महाराज सांप्रदायाच्या श्रीक्षेत्र दत्त मंदिर, वायरी बांध, मालवण येथे १३ व १४ डिसेंबर रोजी श्री दत्त जन्मोत्सव सोहळा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता अखंड नामस्मरण आरंभ. १४ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता अखंड नामस्मरण समारोह व दहीहंडी, सकाळी…

Read Full News

सावंतवाडीत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे दिलीप भालेकर यांच्या हस्ते उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आज शाळेचे शिक्षण तज्ञ श्री दिलीप भालेकर व इतर मान्यवरांचे उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी भरत गावडे, अजित सावंत, समीक्षा खोचरे, केंद्र प्रमुख कमलाकर ठाकूर,मुख्याध्यापक केशव जाधव,अजय सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते.दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव जाधव तर प्रास्तविक कमलाकर ठाकूर सर तर आभार महेंद्र पालव…

Read Full News

आंबोली राघवेश्वर येथे आज प.पू.भारतदास महाराज पुण्यतिथी सोहळा…

आंबोली,ता.१० : राघवेश्वर येथे परम पूज्य श्री.भारतदास महाराजांच्या पुण्यतिथी सोहळा कालपासून सुरु झाला असून आज २४ वी पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे. येथील राघवेश्वर येथील प.पू.भारतदास महाराजांच्या पुण्यभूमीत मठात कालपासून (ता.९)कार्यक्रम सुरु झालेत.त्यांचे भक्तगन कोल्हापूर,सांगली, सातारा ,बेळगाव,सिमधुदुर्ग,ठाणे,मुंबई या भागातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात.पुण्यतिथी निमित्त भाविकांनीही गर्दी केली आहे.भजन कीर्तन कालपासून सुरु आहे.आज अभिषेक,तसेच विविध…

Read Full News

बांग्लादेश हिंदू न्याय यात्रेत मोठ्या संख्येने हिंदू धर्मियांनी सहभागी व्हावे…

कसई – दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांचे तालुकावासीयांना आवाहन.. दोडामार्ग ता.०९-: बांग्लादेशमध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टर पंथियांकडून होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात उद्या ( ता .१०) मंगळवारी सिधुदुर्गनगरीत होणाऱ्या बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कसई – दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी केले आहे.बांग्लादेशमध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टर पंथियांकडून अमानुष…

Read Full News

पिंगुळीत 25 डिसेंबर पासून पिंगुळी महोत्सव 2024 चे आयोजन…

मिस पिंगुळी, लोकनृत्य सह विविध स्पर्धांचे आयोजन:विविध स्टॉल्स आणि आरोग्य शिबीर.. ⚡कुडाळ ता.०९-: श्री देव रवळनाथ पंचायतन यांच्या आशीर्वादाने तसेच परमपूज्य सद्गुरू समर्थ श्री राऊळ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पिंगुळी गावात दिनांक 25, 26, 27 डिसेंबर 2024 रोजी पिंगुळी महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात येत आहे. पिंगूळीवासीयांकडून संपूर्ण सिंधुदुर्गवासियांना एक अप्रूप पर्वणी ठरेल असा…

Read Full News

मालवण तालुकास्तरीय कथाकथन व गीतगायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

बॅ. नाथ पै संचालित साने गुरुजी वाचन मंदिरतर्फे आयोजन.. ⚡मालवण ता.०९-: बॅ नाथ पै सेवांगण संचालित साने गुरुजी वाचन मंदिर, मालवण यांच्या वतीने मालवण तालुकास्तरीय कथाकथन व गीतगायन स्पर्धा सेवांगणच्या दादा शिखरे सभागृहात संपन्न झाली. या स्पर्धेला तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत १८३ स्पर्धक सहभागी झाले होते. प्रारंभी साने गुरुजी आणि…

Read Full News

जिल्ह्यातील शिवसेना मजबूत करण्यासाठी गाव तिथे शाखा उपक्रम राबविणार…

दत्ता सामंत:जनता व मतदार त्यातून बहुमताने आलेल्या नावाच्या व्यक्तीला शाखाप्रमुख बनविले जाईल… ⚡मालवण ता.०९-: विधानसभा निवडणुकीनंतर आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पक्ष संघटना मजबूत करण्यात येणार आहे. यासाठी ‘गाव तिथे शिवसेना शाखा’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून लवकरच गावागावात बैठका घेऊन त्याठिकाणी शिवसेना शाखा स्थापन करून शाखाप्रमुखांसह विभाग प्रमुख व इतर पदाधिकाऱ्यांची…

Read Full News

नट वाचनालयात आयोजित शालेय नाडकर्णी वक्तृत्व स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद…

बांदा/प्रतिनिधीयेथील नट वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या शालेय नाडकर्णी वक्तृत्व स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत पाचवी ते सातवी या लहान गटात दुर्वा नाटेकर (जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं. १) तर आठवी ते दहावी या मोठ्या गटात प्रज्ञा मोर्ये (खेमराज हायस्कुल, बांदा) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.(कै.) शशिकांत शांताराम नाडकर्णी यांनी आपले वडील (कै.) शांताराम कमळाजी…

Read Full News

बांगलादेशी हिंदुवरील अत्याचार मोदीजीनी थांबवावा…

जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष विजय प्रभू यांची मागणी:सत्ताधाऱ्यांनी जिल्ह्यत न्याय यात्रा काढून अत्याचार थांबणार का.. ? ⚡कुडाळ ता.०९-: जिल्ह्यातील खासदार व सर्व आमदार हे देशातील व राज्यातील सत्ताधारी पक्षाचे आहेत त्यांनी सिंधुदुर्गात रस्त्यावर उतरून न्याय यात्रा काढून बांगलादेशातील हिंदूंना न्याय मिळणार आहे का? देशाच्या पंतप्रधानांना बांगलादेशातील हिंदूंची खरीच काळजी असेल तर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीना विनंती…

Read Full News

You cannot copy content of this page