सावंतवाडीत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे दिलीप भालेकर यांच्या हस्ते उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आज शाळेचे शिक्षण तज्ञ श्री दिलीप भालेकर व इतर मान्यवरांचे उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले.

यावेळी भरत गावडे, अजित सावंत, समीक्षा खोचरे, केंद्र प्रमुख कमलाकर ठाकूर,मुख्याध्यापक केशव जाधव,अजय सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते.दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव जाधव तर प्रास्तविक कमलाकर ठाकूर सर तर आभार महेंद्र पालव सर यांनी केले.

You cannot copy content of this page