दीपक केसरकर, मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर सूर्याजींचे आंदोलन स्थगित…
शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांची यशस्वी शिष्टाई.. ⚡सावंतवाडी ता.१६- : केंद्र सरकारच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा यांची ओपिडी सावंतवाडीमध्ये चालू होण्यासाठी १८ ऑगस्ट रोजी १२ वा. विशेष सभा बोलावून सर्व सदस्यांची सहमती देऊन त्यांच्या अटी मंजूर करून तातडीने ओपीडी चालू करावी असा ठराव मंजूर करून आयुर्वेद संस्थानला पाठवण्यात येईल असे लेखी आश्वासन मुख्याधिकारी यांनी…
