Headlines

Global Maharashtra Breaking News

वैभववाडीत रक्तदान शिबीराला उस्फूर्त प्रतिसाद…

⚡वैभववाडी ता.२८-: रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व सिंधू रक्त मित्रं प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी रक्तदान शिबीर संपन्न झाले एकूण ३० रक्तदाते रक्तदान केले सदरहू शिबीर रोट्रियन्स नी यशस्वी केले या शिबिरात वैभववाडीतील प्राथमिक शिक्षकवृंद व आनंदीबाई रावराणे महाविद्यालय चे शिक्षक वृंद यांनी आवर्जून रक्तदान केले सदरहू शिबीर यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब प्रेसिडेंट प्रशांत…

Read Full News

रेवतळे शाळेस कायमस्वरूपी शिक्षक मिळावा, अन्यथा आंदोलन उभारू…

⚡मालवण ता.२८-: गुणवंत विद्यार्थी घडविणारी शाळा म्हणून वेगळी ओळख निर्माण केलेल्या मालवण शहरातील रेवतळे जिल्हा परिषद शाळेस कायमस्वरूपी शिक्षक उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी पालकांनी आज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर व गटशिक्षणाधिकारी संजय माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. शिक्षकाची नियुक्ती न झाल्यास आम्हाला आंदोलन उभारावे लागेल असा इशारा यावेळी पालकांनी दिला. जिल्हा परिषद रेवतळे…

Read Full News

कवठी अन्नशांतवाडीत  राहत्या घरात आढळला मृतदेह ; खुनाचा संशय…

कारण गुलदस्त्यात :एका संशयितांच्या विरोधात खूनाचा गुन्हा.. कुडाळ : कुडाळ तालुक्यातील कवठी-अन्नशांतवाडी येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संदिप उर्फ बाळा दामोदर करलकर (वय-५२), याचा मृतदेह त्याच्या घरातच आढळून आला. मृतदेहावरच्या अंगावरच्या जखमा आणि आजूबाजूला असलेले रक्त पाहता संदीप याचा खुन करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणी निवती पोलिसांनी गावातीलच एका संशयितावर गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान…

Read Full News

धुरीवाडा येथील स्वामी समर्थ मठात ५ मार्च रोजी विविध कार्यक्रम…

⚡मालवण ता.२८-:मालवण धुरीवाडा (कुरण) येथील श्री स्वामी समर्थांच्या मठात मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा अठरावा वर्धापन दिन सोहळा बुधवार दि. ५ मार्च रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी अभिषेक, पूजन, नामस्मरण आणि श्रीभक्त श्री. विनायक खानोलकर व सौ. विद्या खानोलकर यांच्या हस्ते श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे. दुपारी १ ते…

Read Full News

दांडेश्वर मंदिर ते सिंधुदुर्ग किल्ला जलमार्गावरील वाहतूक परवानगीची स्थगिती न उठविल्यास उपोषण छेडणार…

⚡मालवण ता.२८-:मालवण दांडी येथील श्री दांडेश्वर मंदिर ते सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावर प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी असलेल्या व्यवसायिकांना बोटीतील चढउताराचे व सुरक्षिततेचे कारण देऊन प्रवासी वाहतूक करण्याबाबत महाराष्ट्र सागरी मंडळाने नोव्हेंबर २०२२ मध्ये स्थागिती दिली होती. मात्र याच जलमार्गावर प्रवासी वाहतुकीसाठी दांडेश्वर मंदिरासमोरील समुद्र किनाऱ्यावर महाराष्ट्र सागरी मंडळाकडून तरंगती जेटी उभारून उभारून दोन महिने उलटले…

Read Full News

वैज्ञानिक दुष्टिकोनातूनच आधुनिकतेची कास धरूया…

श्री अजयराज वराडकर:कट्टा येथील वराडकर हायस्कूल येथे विज्ञान दिन साजरा.. ⚡मालवण ता.२८-:आजचा समाज सुसंकृत आहे सामजिक भान असलेला आहे तसाच तो आधुनिक आहे. अश्या सर्व संपन्न बाबी असूनही आज सामजिक समस्या निर्माण होत आहेत या चिंताजनक बाबी असून फक्त आपण आधुनिक होत चाललो आहोत .पण फक्त आधुनिक म्हणून चालणार नाही यासाठी आपणाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार…

Read Full News

मालवणच्या भंडारी हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान उत्सवात ६५ वैज्ञानिक प्रतिकृतीतींचे सादरीकरण…

⚡मालवण ता.२८-:राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूलमध्ये विज्ञान उत्सव साजरा करण्यात आला. या विज्ञान उत्सवामध्ये प्रशालेतील इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या ६५ वैज्ञानिक प्रतिकृतीतींचे सादरीकरण करण्यात आले . यावेळी प्रशालेचे कलाशिक्षक श्री. बांदेकर यांनी रेखाटलेल्या भारताचे नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ प्रा.सी. व्ही. रामण यांच्या प्रतिमेचे पुजन मुख्याध्यापक हणमंत…

Read Full News

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी रोजच्या जीवनात अस्खलित मराठी भाषेचा वापर होणे गरजेचे…

पुरस्कारप्राप्त कवी प्रा. भाऊसाहेब गोसावी यांचे मराठी भाषा दिनी प्रतिपादन.. मालवण दि प्रतिनिधीआज सर्व क्षेत्रात पाश्चात्य संस्कृती बरोबरच पाश्चात्य भाषांचं आक्रमण वाढत चालले आहे दैनंदिन जीवनात आपण बोलताना इंग्रजी शब्दांचा जो अनिर्बंध वापर करत आहोत, त्याला आळा घातला पाहिजे, ज्ञानदेवांनी आणि संत महंतांनी, मराठी भाषा प्रभुनी आणि साहित्यिकांनी सजवलेली मराठी भाषा टिकवायची असेल तर आपल्या…

Read Full News

बांद्यात ९ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन…

⚡बांदा ता.२८-: अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान धारगळ (गोवा), हिंदू एकता मंच, बांदा व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार ९ मार्च रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गांधी चौक येथील विठ्ठल मंदिर व्यापारी भुवनात सकाळी १० ते ४ दरम्यान शिबीर सुरू राहणार असल्याची माहिती शिबीर प्रमुख नीलेश सावंत यांनी येथे आयोजित पत्रकार…

Read Full News

कुडाळ मध्ये उद्यापासून वयस्कर खेळाडूंची क्रिकेट स्पर्धा…

सिंधुदुर्ग प्रीमियर लीग मध्ये ४५ वर्षावरील खेळाडूंचे १२ संघ सहभागी:सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनचे आयोजन.. कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने १ आणि २ मार्च रोजी कुडाळ तहसील कार्यालयाच्या बाजूच्या मैदानावर ४५ वर्षावरील खेळाडूंची क्रिकेट स्पर्धा होणार आहे. जिल्ह्यातल्या वैभववाडी वगळता उर्वरित सात तालुक्यातील ४५ वर्षे वयावरील १५८ खेळाडूंची १२ संघात विभागणी करण्यात…

Read Full News

You cannot copy content of this page