शिक्षकाच्या मागणीसाठी तळेबाजार ग्रामस्थांचे देवगड गटविकास अधिकारी यांना निवेदन…
जास्त पटसंख्या असल्याने नवीन शिक्षक भरतीमध्ये आपल्या शाळेला प्राधान्य देणार गटशिक्षणाधिकारी श्रीरंग काळे यांची ग्वाही.. देवगड (प्रतिनिधी)२ ऑगस्ट २०२४ देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेबाजार या शाळेची पटसंख्या ८९ असून या शाळेत दोन शिक्षक कार्यरत आहेत. व एक शिक्षक कामगिरीवर असे एकूण तीन शिक्षक आहेत. अपुऱ्या शिक्षक वर्गामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे त्यामुळे आणखी…
