सरकारी कामात अडथळा करून सार्वजनिक ठिकाणी मारहाण केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता…

⚡सावंतवाडी ता.०१-: प्रशांत प्रताप रेगे यांनी फिर्यादी गंगाराम धाकु खरात हे शासकीय कर्तव्य करीत असताना आरोपीने त्याचे ताब्यातील गाडी हि रस्त्यावर आडवी लावून सरकारी कामात अडथळा करून सार्वजनिक ठिकाणी मारहाण केल्याच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता केलेली आहे.आरोपी तर्फे अॅड. अनिल कृष्णा निरवडेकर, अॅड. गणेश चव्हाण, अॅड. दत्तप्रसाद ठाकूर, अॅड. केतन जाधव, अॅड. प्रितेश गवस यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page