मालवणात २७ रोजी महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा
मालवण (प्रतिनिधी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आणि बंड्या सरमळकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ऑगस्टला महिलांसाठी खुल्या ‘नारळ लढविणे’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मालवण बंदर जेटी येथे सायंकाळी ४ वाजता पार पडणार आहे, अशी माहिती ठाकरे शिवसेनेच्या महिला आघाडी मालवण शहर संघटक सौ. राधिका मोंडकर यांनी दिली. मालवण येथील…
