Headlines

Global Maharashtra Breaking News

राजघराण्यांकडून दिलेल्या जागेचा शासनाने आरोग्याच्या दृष्टीने लोकसेवेसाठी सदुपयोग करावा…

राजेसाहेब खेमसावंत भोसले:‘राजकारण न करता जनहिताला प्राधान्य द्या’; मोती तलावाबाबतही जनतेसाठी जागा देण्याचा युवराज लखमराजेंचा शब्द.. सावंतवाडी : मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेचा प्रश्न सुटला असून त्याकरीता राजघराण्याकडून दिलेल्या जागेचा शासनाने आरोग्याच्या दृष्टीने लोकसेवेसाठी सदुपयोग करावा. केवळ इमारत उभी न करता त्या ठिकाणी गोरगरीबांना योग्य आरोग्य सुविधा मिळाव्यात, तज्ञ डॉक्टर उपलब्ध व्हावेत यासाठी प्राधान्यानं प्रयत्न करावा. आम्ही…

Read Full News

इन्सुलीत उद्या रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धेचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.२१-: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे यांच्या वतीने ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धेचे आयोजन शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली येथे करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन सौ. वेदिकाताई परब यांच्या हस्ते दुपारी २ वाजता होणार असून, महाराष्ट्र भाजपा युवानेते…

Read Full News

आत्मा समित्यांमध्ये प्रगतशील शेतकऱ्यांनाच स्थान द्या…

राजकीय हस्तक्षेप टाळण्याची सिंधुदुर्ग फळबागायतदार व शेतकरी संघाची मागणी.. ⚡बांदा ता.२१-: कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन समिती अर्थात ‘आत्मा’च्या तालुका व जिल्हास्तरीय समित्यांमध्ये त्या-त्या क्षेत्रात प्रत्यक्ष शेती व शेतीपूरक व्यवसायात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचीच नियुक्ती करण्यात यावी. समित्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढल्यास ‘आत्मा’च्या मूळ उद्देशालाच बाधा पोहोचण्याची शक्यता असून, कृषी अधिकाऱ्यांवरही अनावश्यक दबाव निर्माण होऊ शकतो, अशी…

Read Full News

अंगणवाडीच्या पोषण आहारात अळ्या-किडे.

प्रशासनाकडे गुरु कल्याणकर प्रशांत बांदेकर यांची तक्रार:संशयास्पद साठा जप्त करून प्रयोगशाळा तपासणीची मागणी.. बांदा :सावंतवाडी तालुक्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना (ICDS) अंतर्गत अंगणवाड्यांमधून सहा महिने ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना वितरित करण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहाराच्या (THR) दर्जाबाबत गंभीर आरोप करण्यात आला आहे. या पोषण आहाराच्या पाकिटांमध्ये तसेच धान्यामध्ये अळ्या, किडे, बुरशी आढळून येत असून…

Read Full News

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील विविध गावांमध्ये समुदाय सहभाग कार्यक्रमाचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.२१-: श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी (स्वायत्त) च्या माध्यमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्रॅम (CEP) म्हणजे समुदाय सहभाग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सावंतवाडी परिसरातील विविध गावांमध्ये जाऊन जनसमुदायाला विविध उपक्रमाबद्दल माहिती देणे, रोजगाराच्या संधी साठी कौशल्य विकसित करणे हा यामागचा उद्देश आहे,जसे की सोप मेकिंग,हॅन्ड वॉश,फिनाईल,भेसळ…

Read Full News

गुणवंत विद्यार्थ्यांचा पालांडे यांच्या हस्ते गुणगौरव…

वैभववाडी प्रतिनिधीकेंद्रशाळा वि. मं. हेत येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले असून, शाळेतील तीन विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. यावेळी श्री. पालांडे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देऊन त्यांच्या यशाचे कौतुक केले.​यामध्ये कु. तनिष्का भानुदास बुराण (इयत्ता सातवी) हिने…

Read Full News

वेंगुर्ला येथे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न

वेंगुर्लाडॉ.अजित साटेलकर मित्रमंडळ, वेंगुर्ला यांच्यामार्फत कै. महेश परब स्मृती चषक जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा – २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात सिद्धिविनायक मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे संपन्न झाली. या स्पर्धेला श्री चेस अकॅडमी व नवजीवन चेस अकॅडेमी यांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेत १६ वर्षांखालील, १३ वर्षांखालील आणि १० वर्षांखालील अशा विविध वयोगटांतील 122 बुद्धिबळपटूंनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या बुद्धिमत्ता,…

Read Full News

श्री देव पाटेकर, श्री देव उपलकर यांच्या आशीर्वादाने मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल चा प्रश्न मार्गी लागला…

नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले:पालकमंत्री नितेश राणे,आमदार दीपक केसरकर यांचे आभार मानले.. सावंतवाडी : मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न श्री देव पाटेकर, श्री देव उपलकर यांच्या आशीर्वादाने मार्गी लागला आहे.सावंतवाडीसाठी एक ऐतिहासिक निर्णय आज घेतला गेला आहे. राजघराण्यानं नेहमीच लोकांसाठी काम केलं असून यापुढेही ते करत राहू अशी भावना सावंतवाडीच्या नगराध्यक्षा तथा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी व्यक्त केली आहे….

Read Full News

खोदाई दुरुस्तीचा खर्च कोणी करावा या प्रश्नावरून मालवण शहरातील भूमिगत वीजवाहिनीचे काम रखडले !

​मालवण (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उपविभागीय कार्यालय मालवण येथे विद्युत वितरण, ग्राहक पंचायत शाखा मालवण आणि वीज ग्राहक यांची संयुक्त ‘ऊर्जा मित्र बैठक’ पार पडली. ​या बैठकीत ग्राहकांनी मालवण शहरातील रखडलेल्या भूमिगत वीज वाहिनीचे कामाबाबत प्रश्न उपस्थित केले असता या कामासाठी होणाऱ्या रस्ता खोदाईनंतर खोदाई दुरुस्तीपोटी खर्च करावयाची रक्कम कोणी द्यावी या…

Read Full News

“कै.श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार ” २०२६ श्रीमती वंदना करंबेळकर सावंतवाडी यांना जाहिर

मालवण दि प्रतिनिधी आचरा येथील वैभवशाली श्री देव रामेश्वर ग्रा.बि.सह.पतसंस्था मर्या.आचरा या संस्थेतर्फे देण्यात येणारा कै.श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार २०२६ सावंतवाडीच्या श्रीमती वंदना करंबेळकर यांना जाहिर झाला असल्याची माहिती चेअरमन मंदार सांबारी यांनी दिली. गेली ३ वर्षे श्रीकांत सांबारी यांच्या स्मृतीप्रित्यंर्थ हा पुरस्कार देण्यात येत आहे.यावर्षीचा हा ४था पुरस्कार सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती…

Read Full News

You cannot copy content of this page