Headlines

Global Maharashtra Breaking News

वेंगुर्ला आगारातर्फे मार्लेश्वर बस 24 आँगस्ट रोजी

वेंगुर्लामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वेंगुर्ला आगारातर्फे शिवक्षेत्र मार्लेश्वर दर्शनासाठी खास श्रावण महिन्यातील सोमवार दि. 24 आँगस्ट रोजी सकाळी 7.30 वा. वेंगुर्ला दाभोलीमार्गे मार्लेश्वर (संगमेश्वर) अशी बस सोडण्यात येणार आहे. हि बस मार्लेश्वर येथून दुपारी 3 वा. वेंगुर्ला येथे जाण्यासाठी निघणार आहे. या देवदर्शन प्रवासी बस चा भाविक प्रवाश्यांनी लाभ घ्यावा. या बस मधून प्रवास…

Read Full News

मठ येथे एसटी बस गटारात कलंडली ; प्रवासी सुखरूप

वेंगुर्लावेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी जाणाऱ्या मार्गावर मठ मठकरवाडी नजीक ‘वेंगुर्ला ते पुणे’ जाणारी एसटी बस अन्य वाहनाने हुल दिल्याने गटारात कलंडली आहे. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान घटनास्थळी मठ गावातील ग्रामस्थांनी तातडीने दाखल सहकार्य केले. दरम्यान याच मार्गावर मागील कालावधीत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत झाडी कटिंग करण्यात आली आहे. परंतु धोकादायक वळणावरील अनावश्यक…

Read Full News

सिंधुदुर्ग-रत्नागिरीत ८० टक्के भरती स्थानिक युवकांचीच करा…

आमदार प्रमोद जठार यांच्या भूमिकेला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा जोरदार पाठिंबा.. ⚡सावंतवाडी ता.२२-: सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील नोकरभरतीमध्ये ८० टक्के जागा स्थानिक युवक-युवतींसाठी राखीव ठेवाव्यात, अशी मागणी विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे. त्यांच्या या भूमिकेला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी जोरदार…

Read Full News

मठ येथे एसटी बस गटारात कलंडली ; प्रवासी सुखरूप

वेंगुर्लावेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी जाणाऱ्या मार्गावर मठ मठकरवाडी नजीक ‘वेंगुर्ला ते पुणे’ जाणारी एसटी बस अन्य वाहनाने हुल दिल्याने गटारात कलंडली आहे. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. एकास किरकोळ दुखापत झाली आहे.यात एस. टी. बसचे नुकसान झाले आहे. दरम्यान घटनास्थळी मठ गावातील ग्रामस्थांनी तातडीने दाखल होत मदतकार्यास सहभाग घेतला. दरम्यान याच मार्गावर मागील…

Read Full News

सिंधुदुर्गात ‘ग्रामीण सहकार संवाद’चे आयोजन…

RBI चे संचालक सतीश मराठे यांचे प्रमुख मार्गदर्शन, २३ ऑगस्टला ओरोस येथे चर्चासत्र.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला अधिक सक्षम, गतिमान आणि स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने सहकार भारती सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रामीण सहकार संवाद’ या विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.रवि.दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.३० ते…

Read Full News

मालवण नगरपरिषदेकडून मोकाट गुरांवर कारवाई सुरु

मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरातील रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या मोकाट गुरांमुळे वाहतुकीला होणारा अडथळा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा निर्माण झालेला प्रश्न लक्षात घेऊन नगरपरिषदेने गुरे पकडण्याची विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान नगरपरिषदेच्या पथकाने शहरातील विविध भागांत फिरणाऱ्या मोकाट गुरांना पकडून ताब्यात घेतले आहे. मालवण शहरात मोकाट गुरांचा संचार वाढला आहे. रस्त्यांच्या मधोमध अथवा वाहतुकीच्या…

Read Full News

मेढा येथील श्री देव मुरलीधर मंदिरात जन्माष्टमी उत्सव…

विविध कार्यक्रमांचे आयोजन.. ⚡मालवण ता.२१-:मालवण मेढा येथील श्री देव मुरलीधर मंदिर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव शुक्रवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी साजरा होणार असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर रोजी पर्यंत सायंकाळी ७ वाजता मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा, दि. २८ रोजी रात्री ८ वा. श्री देव ब्राह्मण देव प्रासादिक…

Read Full News

राजस्थान नगरपालिका निवडणुकी करिता आमदार प्रमोद जठार यांची भाजपा पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती

कणकवली : राजस्थान मधील नगरपालिका निवडणुकीत करिता भरतपूर नगरपरिषद साठी भाजपाचे महाराष्ट्रातील विधान परिषदेचे कोकण विभागाचे आमदार प्रमोद जठार यांची पक्षाकडून पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या निवडणुकीकरिता पक्ष निरीक्षक आहेत. आमदार प्रमोद जठार यांनी पक्षाच्या अनेक स्तरांवर प्रभावीपणे काम केले असून, महाराष्ट्र मध्ये प्रदेश सह अन्य…

Read Full News

कलमठ गावाला ४१ घरकुले मंजूर…

ग्रामपंचायत पाठपुराव्याला यश:सर्व घरे लवकर पूर्ण करण्यासाठी मेहनत घेणार, सरपंच संदिप मेस्त्री.. ⚡कणकवली ता.२१-: तालुक्यातील कलमठ गावातील बेघर लाभार्थींना प्रधानमंत्री आवास योजनेतून पुन्हा एकदा नवीन आर्थिक वर्षात ४१ घरकुले मंजूर झाली आहेत. शुक्रवारी कलमठ ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत मंजूर घरकुल लाभार्थी यादीचे वाचन करण्यात आले. कलमठ ग्रामपंचायतीने गेल्या वर्षी बेघर आणि भूमिहीन गरजू लाभार्थींसाठी एकत्रित घरकुल…

Read Full News

ओसरगाव टोलवर सिंधुदुर्गच्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन…

अवाणिज्य वाहनांना टोलमाफीचा फलक:व्यावसायिक वाहनांना ५० टक्के सवलत.. ⚡कणकवली ता.२१-: मुंबई – गोवा महामार्गावरील ओसरगाव टोल नाक्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनधारकांना दिलासा देणारी महत्त्वाची बाब समोर आली आहे. सिंधुदुर्ग पासिंग असणाऱ्या अवाणिज्य वाहनांसाठी स्वतंत्र आरक्षित लेनचा फलक टोल नाक्यावर लावण्यात आला आहे. त्यामुळे पालकमंत्री नीतेश राणे यांनी जिल्हावासीयांसाठी जाहीर केलेल्या सवलतीच्या अंमलबजावणीबाबत निर्माण झालेल्या चर्चेला आता…

Read Full News

You cannot copy content of this page